-
लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
-
प्राजक्ताने शारदीय नवरात्री उत्सवासाठी खास लूक केला आहे.
-
प्राजक्ताने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिने निळ्या रंगाची पैठणी साडी नेसली आहे.
-
पैठणी साडीवर प्राजक्ताने लाल रंगाचा डिझायनर ब्लाऊज परिधान केला आहे.
-
‘दुर्गा देवीचे चौथे रूप – कुष्मांडा देवी… आजचा रंग – निळा’ असे कॅप्शन प्राजक्ताने या फोटोंना दिले आहे.
-
निळ्या पैठणी साडीतील लूकवर प्राजक्ताने मोत्यांचे दागिने परिधान केले आहेत.
-
प्राजक्ताच्या या लूकसाठी माधूरी आणि कोमल यांनी मेकअप केला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : प्राजक्ता गायकवाड/इन्स्टाग्राम)
-
(हेही पाहा : लाल रंगाच्या साडीतील मराठी अभिनेत्रींचा खास लूक)

६ एप्रिल पंचांग: रामनवमी कोणत्या राशीसाठी ठरणार भाग्यशाली? कोणाला मिळणार प्रेम, पैसा आणि प्रसिद्धी? वाचा राशिभविष्य