-
मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री श्वेता शिंदे सध्या चर्चेत आहे.
-
शारदीय नवरात्री उत्सवानिमित्त श्वेताने खास फोटोशूट केले आहे.
-
आज नवरात्रोत्सवाचा पाचवा दिवस आहे.
-
आजचा रंग आहे पिवळा. हा रंग आनंद आणि उत्साहाचे प्रतीक मानला जातो.
-
या फोटोंमध्ये श्वेताने पिवळ्या रंगाची सिल्क साडी नेसली आहे.
-
पिवळ्या साडीवर श्वेताने लाल रंगाचा स्लीव्हलेस ब्लाऊज परिधान केला आहे.
-
या फोटोशूटला श्वेताने ‘Letting The Yellow Shine Through’ असे कॅप्शन दिले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : श्वेता शिंदे/इन्स्टाग्राम)
बापरे! ऑफिसमध्ये बॉसचा महिलेसोबत रोमान्स; अश्लील कृत्य करत सगळी मर्यादाच ओलांडली, धक्कादायक VIDEO व्हायरल