-
मराठमोळी अभिनेत्री सायली संजीवने नवरात्रोत्सवानिमित्त खास फोटोशूट केले आहे.
-
आज शनिवार (२१ ऑक्टोबर) नवरात्रीतील सातवा दिवस आहे.
-
आज शनिवार (२१ ऑक्टोबर) नवरात्रीतील सातवा दिवस आहे.
-
या फोटोशूटसाठी सायलीने राखाडी रंगाची पैठणी साडी नेसली आहे.
-
राखाडी रंग हा स्थिरतेचा आणि शिस्तबद्धतेचा रंग म्हणून ओळखला जातो.
-
राखाडी पैठणी साडीतील लूकवर सायलीने सुंदर दागिने परिधान केले आहेत.
-
या फोटोशूटला सायलीने ‘पैठणी’ असे कॅप्शन दिले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : सायली संजीव/इन्स्टाग्राम)

Thirsty Cheetahs Viral Video : तहानलेल्या चित्त्यांना पाणी पाजणं भोवलं! Video व्हायरल होताच वन विभागाचा चालक निलंबित