-
आज शारदीय नवरात्री उत्सवातील नववा दिवस आहे. या दिवसाला नवमी असं म्हणतात.
-
आजचा रंग आहे मोरपंखी. हा रंग विशिष्टता आणि व्यक्तिमत्व दर्शवतो.
-
नवव्या दिवशी सिद्धीदात्री देवीची पूजा केली जाते.
-
स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील अभिनेत्री अश्विनी महांगडे.
-
लोकप्रिय अभिनेत्री श्वेता शिंदेचा मोरपंखी रंगाच्या साडीतील लूक.
-
स्टार प्रवाहवरील ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर.
-
मोरपंखी रंगाच्या साडीत मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी.
-
अभिनेत्री रसिका सुनीलचा मोरपंखी रंगाच्या साडीतील सुंदर लूक.
-
स्टार प्रवाहवरील ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेतील अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर.
-
अभिनेत्री मानसी नाईकचा मोरपंखी रंगाच्या साडीतील लूक.
-
(सर्व फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)

अभ्यासात अव्वल, अभिनयात अतुलनीय; रश्मिका मंदानाचं शिक्षण किती माहितेय का? जाणून घ्या