-
जम्मू- पठाणकोट महामार्गावरील भारतीय लष्कराच्या हवाई तळावर दहशतवाद्यांनी काल मध्यरात्री हल्ला चढवला. (छाया- राणा सिमरनजित सिंग)
त्यानंतर भारतीय लष्कराने प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत आत्तापर्यंत चार दहशतावाद्यांना ठार करण्यात आले आहे. या चकमकीत भारतीय सुरक्षा दलाचे तीन जवानही शहीद झाले आहेत. (छाया- राणा सिमरनजित सिंग) -
सुरक्षा यंत्रणांकडून दहशतवाद्यांच्या नेमक्या ठिकाणाचा शोध लावण्यासाठी या परिसरात ड्रोन्स विमानेही तैनात करण्यात आली आहेत. (छाया- राणा सिमरनजित सिंग)
-
भारतीय हवाईदलाचा पठाणकोटचा तळ पाकिस्तानी सीमेपासून अवघ्या ४० किलोमीटर अंतरावर आहे. याठिकाणी हवाई दलाची मिग-२१ विमाने आणि एमआय-२५ ही लढाऊ हेलिकॉप्टर्स ठेवण्यात येतात. (छाया- राणा सिमरनजित सिंग)
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
हृदयद्रावक! वडिलांच्या चितेला अग्नी दिला अन् थेट पोहोचला परीक्षा केंद्रावर, मात्र…