-
१०) पराग त्रिपाठी – हे या यादीमध्ये दहाव्या स्थानावर येतात. पराग त्रिपाठी हे एका खटल्याचे सुमारे ५ ते ११ लाख रुपये घेतात. (फोटो सौजन्य : युट्युब)
-
९) सलमान खुर्शीद – हे या यादीमध्ये नवव्या स्थानावर येतात. सलमान खुर्शीद हे एका खटल्याचे सुमारे ५ ते ११ लाख रुपये घेतात.
-
८) सी. ए. सुंदरम – हे या यादीमध्ये आठव्या स्थानावर येतात. सी. ए. सुंदरम हे एका खटल्याचे सुमारे ६ ते १५ लाख रुपये घेतात. (फोटो सौजन्य : युट्युब)
-
७) अभिषेक मनु सिंघवी – हे या यादीमध्ये सातव्या स्थानावर येतात. अभिषेक मनु सिंघवी हे एका खटल्याचे सुमारे ६ ते १५ लाख रुपये घेतात.
-
६) हरीश साळवे – हे या यादीमध्ये सहाव्या स्थानावर येतात. हरीश साळवे हे एका खटल्याचे सुमारे ६ ते १६ लाख रुपये घेतात.
-
-
४) गोपाल सुब्रमण्यम – हे या यादीमध्ये चवथ्या स्थानावर येतात. गोपाल सुब्रमण्यम हे एका खटल्याचे सुमारे ५ ते १६लाख रुपये घेतात.
-
३) के. के. वेणुगोपाल – हे या यादीमध्ये तिसऱ्या स्थानावर येतात. के. के. वेणुगोपाल हे एका खटल्याचे सुमारे ५ ते १५ लाख रुपये घेतात.
-
२) फली नरिमन – हे या यादीमध्ये दुसऱ्या स्थानावर येतात. फली नरिमन हे एका खटल्याचे सुमारे ८ ते १५ लाख रुपये घेतात.
-
१) राम जेठमलानी – हे या यादीमध्ये पहिल्या स्थानावर येतात. राम जेठमलानी हे एका खटल्याचे सुमारे २५ लाख रुपये घेत असत. त्यांचा जन्म १४ सप्टेंबर १९२३ ला झाला. राम जेठमलानी भारतातील सुप्रसिद्ध वकील होते. राम जेठमलानी यांचं ८ सप्टेंबर २०१९ रोजी निधन झालं.
‘एमपीएससी’च्या इतिहासात पहिल्यांदाच २७९५ जागांसाठी जाहिरात, ‘या’ पदवीधरांना अर्जाची संधी…