करोना सोबत दोन हात करण्यासाठी मुंबईकर सज्ज झाले आहेत फोटो- प्रशांत नाडकर अनेकांनी Work From Home चा पर्याय स्वीकारल्याने लोकल रिकाम्या दिसत होत्या फोटो- प्रशांत नाडकर मास्क लावण्याची खबरदारी सगळ्याच मुंबईकरांनी घेतल्याचं दिसून आलं फोटो- प्रशांत नाडकर मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर हे असं चित्र होतं. फोटो- प्रशांत नाडकर गर्दी दिसून आली मात्र रोजच्या इतकी नाही फोटो- प्रशांत नाडकर मास्क लावलेले चेहरेच स्टेशन बाहेर पडताना दिसत होते फोटो- प्रशांत नाडकर महिला वर्गानेही पुरेशी खबरदारी घेतल्याचे दिसून आले फोटो- प्रशांत नाडकर वडिलांसोबत आलेला हा मुलगाही मास्क लावून आला आहे फोटो- प्रशांत नाडकर लोकलच्या डब्यांमध्येही हेच चित्र दिसून आले फोटो- प्रशांत नाडकर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे स्टेशनवर असं चित्र होतं फोटो- प्रशांत नाडकर
Champions Trophy: “हे फारच चुकीचं होतं…”, डेव्हिड मिलरने आफ्रिकेच्या पराभवाचं खापर ICCवर फोडलं, सामन्यानंतर दुबईला जाण्यावरून सुनावलं