-
चीनच्या सैनिकांसोबत सोमवारी रात्री झालेल्या चकमकीत भारताचे काही शूरवीर जवान शहीद झाले. यामध्ये कर्नल रँकच्या अधिकाऱ्यांचाही समावेश होता. आज आम्ही तुम्हाला १९६२ सालच्या युद्धातील काही दुर्मिळ छायाचित्र दाखवत आहोत. इंडियन एक्स्प्रेसच्या फोटोग्राफरनं युद्धादरम्यान ही छायाचित्र आपल्या कॅमेऱ्यात कैद केली होती. (Photo Source: Express archive)
-
१९६२ च्या भारत चीन युद्धादरम्यान डोंगराळ भागांमधून एक ट्रक दोरखंडाद्वारे खेचून नेत असताना भारतीय जवान. (Photo Source: Express archive)
-
युद्धादरम्यान, अधिकाऱ्यांशी संवाद साधताना भारतीय जवान. (Photo Source: Express archive)
-
लडाखनजीक पँगाँग जवळील सीमाभागात पाहारा देताना भारतीय जवान. (Photo Source: Express archive)
-
या फोटोमध्ये दिसत असलेला भाग सध्या चीनच्या ताब्यात आहे. जेव्हा भारत आणि चीनच्या दरम्यान युद्ध सुरू झालं तेव्हा लष्कराची पूर्णपणे तयारी नव्हती. परंतु त्यावेळीही आपल्या जवानांनी जे धाडस दाखवलं ते कोणीही दाखवणं शक्य नाही. (Photo Source: Express archive)
-
युद्धादरम्यान हातातून सामान घेऊन जाताना भारतीय जवान. (Photo Source: Express archive)
-
१९६२ च्या युद्धादरम्यान नेफामधील वॅलाँग सेक्टरमध्ये पाहारा देताना जवान. (Photo Source: Express archive)

Champions Trophy: “हे फारच चुकीचं होतं…”, डेव्हिड मिलरने आफ्रिकेच्या पराभवाचं खापर ICCवर फोडलं, सामन्यानंतर दुबईला जाण्यावरून सुनावलं