-
अर्थव्यवस्थेची घसरलेली गाडी रुळावर आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वित्त आणि व्यापार विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत.
-
करोना व्हायरसमुळे अर्थव्यवस्थेवर नेमका किती आणि काय परिणाम झालाय, त्याचा आढावा या बैठकीत घेण्यात येईल. एएनआयने हे वृत्त दिले आहे.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह. (संग्रहित छायाचित्र)
-
संग्रहित छायाचित्र
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी. (संग्रहित छायाचित्र)
-
-
-
सर्वच क्षेत्रांनी पुन्हा वेग पकडावा, या दृष्टीने या पॅकेजमध्ये तरतुदी केल्या आहेत.
-
"करोना व्हायरसचा अर्थव्यवस्थेवर नेमका किती परिणाम झाालय, त्याचा आम्ही आढावा घेत आहोत आणि गरज पडली तर अधिक उपायोजना करू" असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी म्हटले आहे.
-
देशात आता अनलॉक २ सुरु आहे. त्या अंतर्गत काही गोष्टींना परवानगी देण्यात आली आहे. पण अजूनही अर्थव्यवस्थेने वेग पकडलेला नाही.

Rohit Sharma on ODI Retirement: “मी वनडे क्रिकेटमधून निवृत्त…”, रोहित शर्माचं निवृत्तीच्या अफवांवर मोठं वक्तव्य, म्हणाला, “भविष्यातील प्लॅन…”