-
पुणे : शिवाजीनगर येथे ८०० बेडचे सुसज्ज कोविड केअर सेंटर उभारल्यानंतर आता बाणेर येथे सहा मजली कोविड केअर सेंटरचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. (सर्व छायाचित्रे – अरुल होरायझन)
-
या सहा मजली कोविड केअर सेंटरमधील ३१४ ऑक्सिजन बेडपैकी ४० आयसीयू बेड तयार झाले आहेत.
-
यासाठी विविध वैद्यकीय उपकरणं आणि वस्तूंची जोडणी सुरु असतानाचे छायाचित्र.
-
कोविड सेंटरच्या सुविधांची पाहणी करताना पालिकेच्या आरोग्य विभागाचे अधिकारी.
-
टेबल, बेड आणि ऑक्सिजन सिलेंडर्स अशी सर्व उपकरण या ठिकाणी आणली गेली आहेत.
-
अंतर्गत भागाच्या रंगरंगोटीचे कामही वेगाने सुरु आहे.
-
सुसज्ज असे बेड्स लावत असताना कामगार
-
या सहामजली कोविड केअर सेंटरचे बाहेरुन रंगकाम सुरु असताना.
-
या आयसीयू विभागाच्या तयारीचे काम सोमवारी युद्धपातळीवर सुरु होते.
-
लवकरच पुण्यातील या दुसऱ्या कोविड सेंटरचे उद्घाटन होणार आहे.
IND vs NZ LIVE, Champions Trophy 2025 Final: रोहित शर्माची षटकाराने सुरूवात, भारताकडून गिल-रोहितची जोडी मैदानात