-
महाराष्ट्रातला सर्वात मोठा भुईकोट किल्ला अशी ख्याती असलेल्या नळदुर्गाचं पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे
-
नळदुर्ग किल्ल्यातील बराचसा भाग पावसामुळे वाहून गेला आहे
-
पाण्याच्या प्रचंड वेगामुळे किल्ल्यातील अनेक भागांची पडझड झाली असून पाणी महालाचेही मोठे नुकसान झाले आहे.
-
८० फूट उंच असलेल्या पाणी महालावरून पाणी कोसळत असताना आजवरच्या इतिहासात पहिल्यांदा पहायला मिळाले.
-
नळदुर्गच्या बोरी धरणाच्या बांधकामनंतर आलेला हा सर्वात मोठा महापूर असल्याचे सांगण्यात येत आहे
-
किल्ल्यातील प्रेक्षणीय पाणी महालाच्या भिंतीवरुन सुमारे १५ फूट पाणी वाहून पडत होते.
-
शोभेची फुलझाडे, बगीचा, कारंजे, संरक्षक साहित्य, रस्ते, आंब्याची झाडे, सहा वीज पंप पाण्याच्या अतिवेगातील प्रवाहात वाहून गेले आहेत.
-
पाण्याच्या प्रवाहाने रौद्र रूप धारण केल्याने हे सगळे नुकसान झाले आहे
-
तुम्हीच बघा किल्ल्याची काय अवस्था झाली आहे
-
बोरी नदीला आलेल्या महापुरामुळे नळदुर्गाचे अश्रूही महाराष्ट्राला पाहण्यास मिळाले

Champions Trophy: “हे फारच चुकीचं होतं…”, डेव्हिड मिलरने आफ्रिकेच्या पराभवाचं खापर ICCवर फोडलं, सामन्यानंतर दुबईला जाण्यावरून सुनावलं