-
प्रभू रामचंद्रांची अयोध्या दिवाळीच्या निमित्ताने सजली आहे (सर्व फोटो सौजन्य- ANI)
-
गुरुवारी रात्रीपासूनच या ठिकाणी रोषणाई पाहण्यास मिळते आहे
-
अयोध्येत करण्यात आलेली ही आकर्षक रोषणाई मन मोहून घेते आहे
-
दिवाळी असल्याने शरयू नदी तीरासह संपूर्ण अयोध्या नगरीत उत्साहाचे वातावरण आहे
-
पाच लाख ५१ हजार दिव्यांची रोषणाई आज अयोध्येत केली जाणार आहे
-
अयोध्येतील शरयू तटावर सुरु असलेली तयारी
-
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळणार अयोध्या
-
दिवाळी असल्याने अयोध्येत रामायणावर आधारित मूर्तींचं प्रदर्शनही भरलं आहे
-
मूर्तींचं जे प्रदर्शन अयोध्येत भरलं आहे त्यातील प्रभू रामचंद्रांची धनुष्यधारी मूर्ती
-
याच प्रदर्शनातील आणखी एक मूर्ती
-
मारुतीराया लक्ष्मणासाठी संजीवनी घेऊन जातानाची प्रतिकृती दिव्यांनी साकारण्यात आली आहे
७ मार्च राशिभविष्य: दुर्गाष्टमीला ‘या’ राशींना धनलाभ तर कोणाला वैवाहिक सुख-शांती जपावी लागणार? तुम्हाला माता लक्ष्मीची अपार कृपा लाभणार का?