-
भारताने एकीकडे १०० कोटींच्या लसीकरणाचा मोठा टप्पा पार केला असताना दुसरीकडे चीनने मात्र पुन्हा एकदा जगाची चिंता वाढवली आहे. (AP Photo)
यामुळे चीनने कडक पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. (Photo Credit: Reuters) चीनने अनेक विमानांचं उड्डाण रद्द केलं असून काही ठिकाणी शाळादेखील बंद करण्यात आल्या आहेत. (Photo Credit: Reuters) अनेक ठिकाणी लॉकडाउनही लावण्यात आला आहे. (Photo Credit: Reuters) चीन आणि करोना हे समीकरण दोन वर्षांपूर्वी अस्तित्वात आलं. (Photo Credit: Reuters) करोनाच्या पहिल्या सहा महिन्यांमध्ये विषाणू चीनमधूनच आला म्हणत चीनला टार्गेट केलं गेलं. (Photo Credit: Reuters) पण चमत्कारीकरीत्या सर्वात आधी चीनमध्ये करोना मुक्तीचे दावे केले गेले. (Photo Credit: Reuters) -
चीन सर्वात आधी सुरळीत व्यवहार करू लागला. त्यामुळे नंतर करोनाच्या चर्चेतून चीन पार हद्दपारच झाला. (AP Photo)
चीनमध्ये पुन्हा एकदा करोनाने शिरकाव केला असून दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत आहे. (Photo Credit: Reuters) पण आता पुन्हा एकदा करोनामुळे चीन चर्चेत आला आहे. (Photo Credit: Reuters) मिळालेल्या माहितीनुसार, चीनच्या उत्तर आणि पश्चिमेकडील शहरांमध्ये वेगाने करोनाचा फैलाव होत आहे. (Photo Credit: Reuters) चीनमध्ये मोठ्या संख्येनं करोना रुग्ण आढळू लागले आहेत. (Photo Credit: Reuters) -
चीनसोबतच संपूर्ण जगाच्या सरकारांनी आणि प्रशासनाने चिंता व्यक्त केली आहे. (AP Photo)
त्याचाच परिणाम म्हणून चीननं कठोर पावलं उचलायला सुरुवात केली असून आता तर एका आख्ख्या शहरातच चीननं लॉकडाउन लागू केला आहे. (Photo Credit: Reuters) चीनच्या लँझो शहरामध्ये जवळपास ४० लाख लोकसंख्या वास्तव्यास आहे. पण अशा शहरामध्ये मोठ्या संख्येनं करोनाचे रुग्ण पुन्हा वाढू लागल्याचं समोर आल्यानंतर चीननं एक मोठा निर्णय घेतला. (Photo Credit: Reuters)

ऐश्वर्या राय सकाळी किती वाजता उठते? जाणून घ्या तिची संपूर्ण दिनचर्या