-
राज्याचे महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांची बहिण दुर्गा तांबे त्यांना ओवाळताना.
-
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पवार कुटुंबातील भाऊबीजेचे खास क्षण शेअर केलेत.
-
पवार कुटुंबात शरद पवार, अजित पवार आणि रोहित पवार यांना घरातील सदस्य ओवाळताना दिसत आहेत.
-
सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांना ओवाळतानाचाही व्हिडीओ शेअर केलाय.
-
काँग्रेसचे आमदार आणि बाळासाहेब थोरात याचे मेव्हुणे यांनी देखील भाऊबीजेचा फोटो शेअर केलाय.
-
युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी देखील भाऊबीजेनिमित्तचा फोटो ट्वीट केलाय. या फोटोत बाळासाहेब थोरात यांच्या कन्या शरयू देशमुख सत्यजीत तांबेंना ओवाळताना दिसत आहेत.

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”