-
मॉर्निंग कन्सल्ट सर्वेक्षणाच्या मान्यता रेटिंगनुसार, गेल्या वर्षी २ नोव्हेंबरच्या तुलनेत यावेळी पंतप्रधान मोदींची लोकप्रियता ४ अंकांनी कमी झाली आहे. (सौजन्य : ऱॉयटर्स)
-
तरीही पंतप्रधान मोदी जगातील नेत्यांमध्ये अव्वल स्थानावर आहे.
-
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन या रेटिंगमध्ये सहाव्या स्थानावर आहेत, तर मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष लोपेझ ओब्राडोर दुसऱ्या क्रमांकावर आहेत. (फोटो रॉयटर्सवरुन साभार)
-
अप्रूव्हल रेटिंगनुसार, पंतप्रधान मोदींचे रेटिंग गेल्या वर्षी २ नोव्हेंबर रोजी ७४ टक्के होते, जे २ नोव्हेंबर २०२१ रोजी ७० टक्क्यांवर आले आहे.
-
मॉर्निंग कन्सल्ट दर आठवड्याला हा डेटा जारी करते. त्याचबरोबर या प्लॅटफॉर्मवर रिअल टाइम ट्रॅकरही चालवला जातो.
-
मॉर्निंग कन्सल्ट दररोज सुमारे ११,००० ऑनलाइन मुलाखती घेते, ज्यात प्रौढ लोकसंख्या समाविष्ट असते. १ ते ३ टक्के एररच्या फरकाने सात दिवसांचा डेटा सरासरी काढला जातो.
-
या सर्वेक्षणानुसार तिसर्या क्रमांकावर इटलीचे पंतप्रधान मारियो द्राघी, चौथ्या क्रमांकावर जर्मनीच्या चान्सलर अँजेला मर्केल, पाचव्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन आहेत. (Photo: Twitter/@MEAIndia)
-
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन ४४ टक्के रेटिंगसह सहाव्या स्थानावर आहेत. कॅनडाचे जस्टिन ट्रुडो सातव्या क्रमांकावर तर ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन सातव्या क्रमांकावर आहेत.
-
या सर्वेक्षणात जगातील १३ प्रमुख नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. या रेटिंगमध्ये चढ-उतार होत राहतात. (प्रातिनिधीक छायाचित्र/ AP)
-
जून २०२१ मध्ये पंतप्रधान मोदींचे रेटिंग केवळ ६६ टक्के होते. मोदींचे डिसअप्रूव्हल रेटिंगही खाली आले आह
-
मॉर्निंग कन्सल्टच्या आलेखानुसार, मोदींचे हे रेटिंग मे २०२१ मध्ये शीर्षस्थानी पोहोचले. याच वेळी करोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात कहर केला होता. (संग्रहित छायाचित्र)
-
मॉर्निंग कन्सल्टनुसार, भारताशी संबंधित डेटासाठी सुमारे २,२३६ मुलाखत घेण्यात आली. (फोटो सौजन्य- @MorningConsult/ ट्विटर)
Champions Trophy: जसप्रीत बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर, भारताला मोठा धक्का; BCCIने बदली खेळाडूची केली घोषणा