-
भारतीय नौदलाने मुंबईत ‘नौदल दिना’च्या (४ डिसेंबर) निमित्ताने गेट वे ऑफ इंडियाच्या जवळ नेव्हल डॉकयार्ड येथे जगातील सर्वात मोठ्या राष्ट्रध्वजाचं अनावरण केलं.
-
या राष्ट्रध्वजाची लांबी तब्बल २२५ फूट आणि रूंदी १५० फूट इतकी आहे.
-
याशिवाय जगातील सर्वात मोठा राष्ट्रध्वज ठरलेल्या या खादीच्या तिरंग्याचं एकूण वजन १४०० किलो इतकं आहे.
-
या झेंड्याची संकल्पना आणि निर्मिती खादी आणि ग्रामउद्योग विभाग आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात असल्यानं हा उपक्रम राबवला गेला.
-
या दिवशी भारतीय नौदलाने हा तिरंगा फडकावत पुन्हा एकदा देशाची सुरक्षा आणि राष्ट्रहिताप्रती कटिबद्धतेची प्रतिज्ञा घेतली.

४ मार्च राशिभविष्य: सूर्याचा पूर्वा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश ‘या’ राशींचे पालटणार नशीब; धनलाभासह आयुष्य बदलण्याची मिळेल संधी