-
महाराष्ट्राची राजधानी मुंबईनंतर आता शेजारचं राज्य गुजरातमध्ये देखील पेंग्विन पार्क तयार करण्यात आलाय. (फोटो सौजन्य : निर्मल हरिंद्रन)
-
गुजरातचे शिक्षण मंत्री जितूभाई वघाणी यांनी अहमदाबादमधील या पार्कचं उद्घाटन केलं. (फोटो सौजन्य : निर्मल हरिंद्रन)
-
गुजरातमधील या पेंग्विन प्रदर्शनासाठी एकूण २६४ कोटी रुपयांचा खर्च आला आहे. (फोटो सौजन्य : निर्मल हरिंद्रन)
-
गुजरातच्या शिक्षणमंत्र्यांनी स्वतः या प्रकल्पाची पाहणी केली. (फोटो सौजन्य : निर्मल हरिंद्रन)
-
या ठिकाणी एकूण ५ अफ्रिकन पेंग्विन आहेत. त्यांची नावं सिमोन, पुंबा, नेमो, मुशू आणि स्वेन अशी आहेत. (फोटो सौजन्य : निर्मल हरिंद्रन)
-
गुजरात सरकार आधी ऑस्ट्रेलिया किंवा न्यूझीलंडमधून पेंग्विन आणण्याचा विचार करत होतं. मात्र, अखेर अफ्रिकन पेंग्विन आणण्याचा निर्णय घेण्यात आला. (फोटो सौजन्य : निर्मल हरिंद्रन)
-
अफ्रिकन प्रजातीचे हे पेंग्विन अफ्रिकेत नामिबिया आणि दक्षिण अफ्रिकेत आढळतात. (फोटो सौजन्य : निर्मल हरिंद्रन)
-
अफिकन पेंग्विन ही लुप्त होत असलेली प्रजाती आहे. (फोटो सौजन्य : निर्मल हरिंद्रन)
-
या पेंग्विनची या ठिकाणी विशेष काळजी घेतली जात आहे. (फोटो सौजन्य : निर्मल हरिंद्रन)

…म्हणून कुणालाच कमी समजू नका! शिकारीसाठी आलेल्या वाघाचा माकडाने केला मोठा गेम; माकडाने असं काय केलं? पाहा Video