-
ब्रिटनच्या डरहम देशात बर्फाची चादर अंगावर साठलेला घोडा. (फोटो सौजन्य : रॉयटर/ली स्मिथ)
-
थायलंडमध्ये अपंग कुत्री दररोजच्या टेहाळणीला निघालेली असताना. (फोटो सौजन्य : रॉयटर)
-
कॅनडातील ध्रवीय भागात अस्वलांची जोडी एकमेकांसोबत खेळताना. (फोटो सौजन्य : रॉयटर)
-
गिबन नावाचं लांब हाताचं वानर प्राणी संग्रहालयातील वाहनांच्या प्रतिकृतींमधून जाताना. (फोटो सौजन्य : रॉयटर)
-
इंडोनेशियातील जकार्ता येथे एका घरात नववर्षाच्या पार्श्वभूमीवर वाळवल्या जाणाऱ्या अगरबत्तींमधून मार्ग काढताना मांजर. (फोटो सौजन्य : रॉयटर)
-
एका कॉमेडी शोमध्ये शेतकरी गाणं गाण्यासाठी आपल्या अस्वलाच्या तोंडासमोर माईक नेताना. (फोटो सौजन्य : रॉयटर)
-
लंडनमध्ये प्राणीसंग्रहालयात वार्षिक नोंदीसाठी एका कासवाचं कवच मोजताना कर्मचारी. (फोटो सौजन्य : रॉयटर)
-
युक्रेनियन सैन्याचा जवान सीमेवर कुत्र्यांच्या पिलांसोबत काही वेळ खेळताना. (फोटो सौजन्य : रॉयटर)
-
चिलीच्या जंगलात रात्रीच्या वेळी लखलखणारे काजवे. (फोटो सौजन्य : रॉयटर)
-
दिल्लीतील यमुना नदीत सकाळच्या वेळी अन्नासाठी जमा झालेले सिगल्स पक्षी. (फोटो सौजन्य : रॉयटर)
-
स्पेनमधील प्राणीसंग्रहालयात आपल्या ११ दिवसांच्या पिलासह हे मोठं माकड. (फोटो सौजन्य : रॉयटर)
-
स्पेनमधील माद्रीदच्या रस्त्यांवरून जाणाऱ्या मेंढ्या. (फोटो सौजन्य : रॉयटर)
-
स्विझर्लंडमध्ये हेलिकॉप्टरच्या सहाय्याने गाईला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेताना. (फोटो सौजन्य : रॉयटर)
-
मध्य इस्राईलमध्ये विस्थापित होणारे हे पक्षी जमा झालेले असताना. (फोटो सौजन्य : रॉयटर)
-
क्युबामध्ये डरकाळी फोडत असलेला बंगाली वाघ. (फोटो सौजन्य : रॉयटर)

बापरे! कपलचा घरामागे सुरु होता रोमान्स; किस करताच काकांनी पकडलं अन्…VIDEO पाहून मुलींनो सावध व्हा