-
भाजपाचे नेते गिरीश महाजन यांच्या मुलीचा विवाहसोहळा नुकताच पार पडला.
-
श्रेया महाजन आणि अक्षय गुजर यांचा शुभविवाह जामनेरमध्ये २० मार्च रोजी पार पडला.
-
श्रेया आणि अक्षय यांचा विवाहसोहळा वैदिक पद्धतीने पार पडल्याची माहिती गिरीश महाजन यांनी दिलीय.
-
महाजन यांचे जावई अजय गुजर हे मुळचे जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील असून आयटी इंजिनीयर आहेत.
-
या विवाहसोहळ्यातील काही फोटो समोर आले आहेत. महाजन यांच्या जवायाचा कुठल्याही राजकीय घराण्याशी कोणताही संबंध नाहीय. अक्षय हे एका फूड इंडस्ट्रीचे मालक आहेत.
-
राज्याच्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी ट्विटरवरुन विवाहसोहळ्यातील काही खास फोटो शेअर केले आहेत.
-
यावेळी पंजजा या गिरीश महाजन आणि त्यांच्या पत्नीशी गप्पा मारताना दिसत आहेत.
-
राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही या लग्नाला विशेष उपस्थिती लावली होती. याचबरोबर भाजपाचे राज्यसभेचे खासदार संभाजीराजे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनीही लग्नाला हजेरी लावलेली.
-
महाजन यांनी ट्विटवरुवरुन फोटो शेअर करत नवविवाहितांना आशिर्वाद दिल्याबद्दल मान्यवरांचे आभार मानले आहेत.
Champions Trophy: “हे फारच चुकीचं होतं…”, डेव्हिड मिलरने आफ्रिकेच्या पराभवाचं खापर ICCवर फोडलं, सामन्यानंतर दुबईला जाण्यावरून सुनावलं