-
टेस्ला आणि स्पेस एक्सचा प्रमुख एलन मस्कने आपल्या ट्विटर हँडलवर एक ट्वीट रिट्वीट केलंय. या ट्वीटमध्ये ट्विटरवरील सर्वाधिक फॉलोवर्स असलेल्या १० ट्विटर हँडलची यादी आहे. यात पंतप्रधान मोदी नवव्या क्रमांकावर आहेत. ही यादी ट्वीट करताना एलन मस्कने ही सर्व हँडल्स खूप कमी वेळा ट्वीट करत असल्याचाही मुद्दा उपस्थित केला. तसेच ट्विटर कालबाह्य होतंय का? असा सवालही केला.
-
१. बराक ओबामा (१३१.४ मिलियन फॉलोवर्स)
-
२. जस्टीन बायबर (११४.३ मिलियन फॉलोवर्स)
-
३. केटी पेरी (१०८.८ मिलियन फॉलोवर्स)
-
४. रिहाना (१०५.९ मिलियन फॉलोवर्स)
-
५. ख्रिस्तियानो (९८.८ मिलियन फॉलोवर्स)
-
६. टेलर स्विफ्ट (९०.३ मिलियन फॉलोवर्स)
-
७. लेडी गागा (८४.५ मिलियन फॉलोवर्स)
-
८. एलन मस्क (८१ मिलियन फॉलोवर्स)
-
९. नरेंद्र मोदी (७७.७ मिलियन फॉलोवर्स)
-
१०. द एलन शो (७७.५ मिलियन फॉलोवर्स)
बापरे! कपलचा घरामागे सुरु होता रोमान्स; किस करताच काकांनी पकडलं अन्…VIDEO पाहून मुलींनो सावध व्हा