-
राज्याचे पर्यटन मंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे आज (१६ जून) अयोध्या दौऱ्यावर आहेत.
-
यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना खासदार संजय राऊत, दीपाली सय्यद आणि इतर अनेक शिवसेना नेतेही आहेत.
-
दीपाली सय्यद यांनी अयोध्या घाटावर आरतीही केली.
-
यावेळी शिवसेनेच्या अनेक कार्यकर्त्यांनी दीपाली सय्यद यांच्यासोबत सेल्फीही काढला.
-
दीपाली सय्यद यांच्यासह संजय राऊतही अयोध्या दौऱ्यावर आहेत. यावेळी दोघांमध्ये चेष्टा-मस्करीही होताना दिसत आहे.
-
दीपाली सय्यद यांनी अयोध्येतील साधू-संतांसोबतही फोटो काढले.
होळीनंतर या तीन राशींचे चमकणार सोन्यासारखे नशीब, बँक बॅलेन्समध्ये वाढणार, मिळेल अपार पैसा संपत्ती