-
नाराजीचा स्फोट राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीनंतर नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांसह सुरतची वाट धरल्याचं स्पष्ट झाल्यानंतर रातोरात या आमदारांनी आपला मुक्काम थेट गुवाहाटीला हलवला आहे.
-
एकनाथ शिंदे हे आज (२२ जून) पहाटेच्या सुमारास गुवाहाटी विमानतळावर एकूण ४० आमदारांसोबत पोहोचले आहेत.
-
यापैकी ३३ आमदार हे शिवसेनेचे आहेत तर सात अपक्ष आमदार आहेत.
-
हे आमदार कोण आहेत याची सविस्तर माहिती समोर आलीय.
-
शिवसेनेचे ३३ बंडखोर आमदार आणि त्यांचे मतदारसंघ पुढीलप्रमाणे –
-
महेंद्र दळवी (अलिबाग)
-
महेंद्र थोरवे (कर्जत)
-
यामिनी जाधव (भायखळा)
-
संजय शिरसाट (औरंगाबाद पश्चिम)
-
भरत गोगावले (महाड)
-
प्रताप सरनाईक (ओवळा-माजीवाडा)
-
अनिल बाबर (खानापूर)
-
महेश शिंदे (कोरेगाव)
-
शहाजी पाटील (सांगोळा)
-
अब्दुल सत्तार (सिल्लोड)
-
संदिपान भुमरे (पैठण)
-
शंभूराज देसाई (पाटण)
-
बालाजी कल्याणकर (नांदेड उत्तर)
-
ज्ञानराजे चौघुले (उमरगा)
-
रमेश बोरणारे (विजापूर)
-
तानाजी सावंत (परांडा)
-
नितीन देशमुख (अकोला)
-
प्रकाश सुर्वे (मागाठणे)
-
किशोर पाटील (जळगाव)
-
सुहास कांदे (नांदगाव)
-
एकनाथ शिंदे (कोपरी पाचपाखाडी)
-
प्रदीप जयस्वाल (औरंगाबाद मध्य)
-
संजय रायुलकर (मेहकर)
-
संजय गायकवाड (बुलढाणा)
-
विश्वनाथ भोईर (कल्याण पश्चिम)
-
राजकुमार पटेल (मेळघाट)
-
शांताराम मोरे (भिवंडी ग्रामीण)
-
श्रीनिवास वनगा (पालघर)
-
प्रकाश अबिटकर (राधानगरी)
-
चिमणराव पाटील (एरंडोल)
-
नरेंद्र बोंडेकर (भंडारदरा)
-
लता सोनावणे (चोपडा)
-
बालाजी किनीकर (अंबरनाथ)
-
(सर्व फोटो सौजन्य : ट्विटर)
![What Eknath Shinde Said?](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/ES-SP-1.jpg?w=300&h=200&crop=1)
Eknath Shinde : एकनाथ शिंदेंचं विधान, “शरद पवारांची गुगली भल्याभल्यांना कळत नाही, त्यांनी मला…”