-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसद भवनाच्या नवीन इमारतीत अशोक स्तंभाचे अनावरण केले.
-
ब्राँझपासून बनवलेल्या या राष्ट्रीय चिन्हाची उंची २१ फूट असून वजन ९५०० किलो आहे. तर व्यास ३.३ ते ४,३ मीटर आहे.
-
या राष्ट्रीय चिन्हाच्या उद्घाटनाला पंतप्रधान मोदींसोबत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि राज्यसभेचे उपसभापती हरिवंश सिंह उपस्थित होते.
-
अनावरणापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्ण विधीपूर्वक पूजा केली.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेच्या नवीन इमारतीच्या बांधकामाचा आढावा घेताना तिथल्या कामगारांशीही संवाद साधला.
-
मोदींनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर कामगारांसोबतच्या बैठकीचा व्हिडिओ शेअर केला आहे.
-
आम्हाला त्यांच्या प्रयत्नांचा अभिमान आहे आणि देश त्यांच्या योगदानाची आठवण ठेवेल असे उद्गार मोदींनी कामगारांबद्दल काढले आहेत.
-
, पुढील हिवाळी अधिवेशन नवीन संसद भवनात घेण्याचे मानसअसल्याचे लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले
![12 February 2025 Horoscope In Marathi](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/12-February-2025-Horoscope.jpg?w=300&h=200&crop=1)
१२ फेब्रुवारी पंचांग: सौभाग्य योगात ‘या’ राशींना मिळेल कामाची योग्य पावती, तर कोणाची होईल इच्छापूर्ती; तुमच्या पदरी कसे पडणार सुख? वाचा आजचे राशिभविष्य