-
भारतात पबजीनंतर आता बॅटलग्राऊंड या गेमवर बंदी आणण्यात आली आहे.
-
बॅटलग्राऊंड हा गेम आता गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध नसेल.
-
सरकारच्या या निर्णयानंतर आत सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस सुरू झाला आहे.
-
सरकारच्या या निर्णयानंतर आत सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस सुरू झाला आहे.
-
अनेक मजेशील मीम्स सद्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका युजरने मीम्समध्ये अभिनेत्री ऐश्वर्या रॉय यांच्या जाहीरातीचा फोटो वापला आहे.
-
अन्य एका युजरने काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा फोटो वापरून मेजशीर मीम्स बनवले आहे.

‘छावा’च्या कलेक्शनमध्ये ९ व्या दिवशी मोठी वाढ! दुसऱ्या शनिवारी कमावले तब्बल…; ‘या’ ३ शहरांमध्ये सर्वाधिक कमाई