-
भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत आहे. या पार्श्वभूमीवर यंदाचा लाल किल्ल्यावर होणारा स्वातंत्रदिन सोहळा विशेष असणार आहे. त्यानिमित्ताने सुरक्षा बंदोबस्तही मोठ्या प्रमाणात करण्यात आला आहे.
-
डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (DRDO) ने मायक्रो ड्रोन शोधण्यासाठी अँटी ड्रोन प्रणाली विकसित केली आहे. ही प्रणालीही लाल किल्ला परिसरात लावण्यात आली आहे.
-
DRDO ची ड्रोनविरोधी यंत्रणा स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्याजवळ तैनात करण्यात आली आहे.
-
DRDO ने विकसित केलेली हार्ड-किल आणि सॉफ्ट-किल अशा दोन्ही क्षमता असलेली ही पहिली स्वदेशी नौदल अँटी ड्रोन प्रणाली (NADS) आहे.
-
स्वातंत्र्य दिनाच्या सुरक्षेच्या पूर्वतयारीपूर्वी लाल किल्ल्याबाहेर सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहे.
-
स्वातंत्र्य दिनानिमित्त मोठा पोलीस बंदोबस्त याठिकाणी असणार आहे.

‘दारूचा नाद वाईट!’, स्वारगेट चौकात फिटनेसचे धडे गिरवतोय हा मद्यपी, पुण्यातील Video Viral