-
Ola ने आज भारतात नवीन Ola S1 इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केली आहे. नवीन गाडी गेल्या वर्षी लॉन्च केलेल्या Ola S1 Pro चेच मॉडल आहे.
-
Ola S1 मध्ये ३ kWh बॅटरी आहे, जी १३१ kms रेंज आणि ९५ km/h चा टॉप स्पीड देते. Ola S1 बाजारात किंमत ९९,९९९ रुपये (एक्स-शोरूम) आहे.
-
नवीन Ola S1 इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये ३ KWh लिथियम-आयन बॅटरी आहे. या गाडीची रेंज १४१ किमी आहे.
-
नवीन Ola S1 इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये म्युझिक प्लेबॅक, नेव्हिगेशन, कंपेनियन अॅप आणि रिव्हर्स मोड यासारख्या काही लोकप्रिय ऑप्शन देण्यात आली आहे.
-
नवीन Ola S1 इलेक्ट्रिक स्कूटर पाच रंगात उपलब्ध असणार आहे. यामध्ये लाल, व्हाइट, ब्लॅक, निओ मिंट, कोरल ग्लॅम आणि लिक्विड सिल्व्हर याच्या समावेश आहे.
-
कंपनीने नवीन Ola S1 इलेक्ट्रिक स्कूटरसाठी ५०० रुपयांमध्ये बुकिंग सुरू केली आहे. तर या गाडीची डिलिव्हरी ७ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.
-
ग्राहक ही गाडी क्रेडिट कार्डचे हप्ते, कर्ज आणि रोख यांसारख्या अनेक पेमेंट पर्यायांद्वारे पैसे देऊन घेऊ शकतात.
-
नवीन Ola S1 स्कूटरची हप्ते २९९९ रुपयांपासून सुरू होणार आहे.
-
कंपनी ग्राहकांना Ola S1 Pro आणि Ola S1 या दोन्ही गाड्यांची वॉरंटी खरेदी देत आहे.

त्या दोघींनी अक्षरश: मर्यादाच ओलांडली! रिक्षात लपून करत होत्या ‘असं’ काही की…, VIDEO पाहून धक्काच बसेल