-
पश्चिम बंगाल सरकार विरोधात भाजपाने आक्रमक पवित्रा धारण केला आहे. ( Photo/ ANI )
-
पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी सरकारमधील भ्रष्टाचारविरोधात भाजपाने नबन्ना चलो मोर्चाचं आयोजन केलं. ( Photo/ Partha Paul )
-
या मोर्चात सहभागी होण्यासाठी भाजपाने कार्यकर्त्यांना कोलकात्यात येण्याचं आवाहन करण्यात आलं होते. ( Photo/ ANI )
-
त्यासाठी भाजपाचे कार्यकर्ते राणीगंज रेल्वे स्थानकाकडे निघाले होते. मात्र, मोर्चाला परवानगी नसल्याने पोलीस आणि कार्यकर्त्यांत झटापट झाली ( Photo/ Shahi Ghosh )
-
तसेच, हावडा पुलाजवळ पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रुधुराचा आणि पाण्याचा मारा केला आहे. पोलिसांनी अनेक भाजपा कार्यकर्त्यांना ताब्यातही घेतलं आहे. ( Photo/ ANI )
-
यावेळी आंदोलनकर्त्यांनी पोलिसांविरुद्ध दगडफेक केली. तर, पोलिसांच्या गाड्या जाळण्याचा प्रयत्न केला आहे. ( Photo/ ANI )
-
दरम्यान, भाजपाचे नेते सुवेंदू अधिकारी यांना पोलिसांनी अटक केली आहे. ( Photo/ ANI )
-
त्यापूर्वी, मुख्यमंत्री मतता बॅनर्जी यांना आपल्या समर्थकांचा पाठिंबा नाही आहे. त्यामुळे त्या बंगालमध्ये उत्तर कोरियासारखी हुकूमशाही राबवत आहेत, असा आरोप केला आहे. ( Photo/ Subendu Adhikar Twitter )
-
पोलीस भाजपा कार्यकर्त्यांवर पाण्याचा मारा करताना. ( Photo/ Shashi Ghosh )
Champions Trophy: “हे फारच चुकीचं होतं…”, डेव्हिड मिलरने आफ्रिकेच्या पराभवाचं खापर ICCवर फोडलं, सामन्यानंतर दुबईला जाण्यावरून सुनावलं