-
देशात लोकसभा निवडणूक २०२४ साली होणार आहे. त्यासाठी काँग्रेस पक्षाने जोमात तयारी सुरू केली आहे.
-
त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी ‘भारत जोडो यात्रे’चे आयोजन केले आहे. कन्याकुमारी येथून ७ सप्टेंबरला या पदयात्रेचा आरंभ झाला.
-
केवळ काँग्रेस नव्हे, तर लाखो देशवासीयांना भारत जोडो यात्रेची गरज वाटत आहे. केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात सर्वसामान्य नागरिकांनी एकत्र येण्यासाठी या पदयात्रेचे आयोजन केले आहे, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
-
या यात्रेच्या निमित्ताने राहुल गांधी तेथील नागरिकांना भेटत आहे. त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे.
-
‘भारत जोडो यात्रे’त राहुल गांधी काही ना काही कारणाने सतत चर्चेत राहत आहेत.
-
त्यांच्या हजारो रुपये किंमतीच्या टी-शर्टवरून वाद उद्धभवला होता.
-
राहुल गांधी यांचे प्रत्येकाला भेटतानाचे फोटो, व्हिडीओ व्हायरल होत आहेत. लहान मुलांसोबत संवाद साधतानाचे फोटोही समाजमाध्यमांत व्हायरल झाले आहेत.
-
त्यात आता राहुल गांधी यांनी चक्क स्नेक बोट चालवली आहे.
-
केरळच्या पुननमदा तलावात राहुल गांधी चप्पूने स्नेक बोट हाकत आहेत. स्नेक बोट शर्यत हा केरळमधील पारंपरिक खेळ आहे.
४ मार्च राशिभविष्य: सूर्याचा पूर्वा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश ‘या’ राशींचे पालटणार नशीब; धनलाभासह आयुष्य बदलण्याची मिळेल संधी