-
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अलीकडेच कोलकाता येथे दुर्गा पूजा उत्सवात सहभाग घेतला
-
गरबा सादर करतानाचे व्हिडिओ व्हायरल होताच सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी तुफान मीमबाजी सुरु केली आहे.
-
भवानीपूरमध्ये पक्षाचे नगरसेवक अशिम बोस यांनी आयोजित केलेल्या दुर्गापूजेचे उद्घाटन करताना ममता बॅनर्जी दांडिया खेळत होत्या.
-
ढाक (पारंपारिक ढोलकी) वाजवून ममता दीदी गरबा करताना दिसल्या.
-
कोलकाताचे महापौर फरहाद हकीमही त्यांसोबत ढाक वाजवताना दिसले.
-
ममता बॅनर्जी यावर्षी १५० दुर्गा पूजा पंडालांचे उद्घाटन व ४०० ठिकाणी दुर्गापूजा कार्यक्रमात भेट देणार असल्याचे कळतेय.
-
तर काहींना ममता बॅनर्जी यांना बघून आपल्या शाळेतील पीटी शिक्षकांची आठवण आली आहे.
-
सर्वजण दांडिया खेळत असताना केवळ एक महिला विमानाला उतरण्यासाठी जागा करून देत आहे असेही एकाने मीम बनवले आहे.
-
नेटकऱ्यांनी ममता बॅनर्जी यांचा व्हिडिओ पाहून त्या गुजरात निवडणुकीत भाजपला भारी पडणार असे गमतीत म्हंटले आहे.

४ मार्च राशिभविष्य: सूर्याचा पूर्वा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश ‘या’ राशींचे पालटणार नशीब; धनलाभासह आयुष्य बदलण्याची मिळेल संधी