-
यंदाचा साहित्यातील नोबल पुरस्कार एनी अर्नॉक्स यांना मिळाला. त्यानिमित्ताने मागील १३ वर्षांमध्ये हा पुरस्कार कोणाकोणाला मिळाला याचा हा आढावा. (Source: Wikimedia Commons)
-
२०२१ मध्ये तंजानियाचे कादंबरीकार अब्दुलरजाक गुरनाह यांना साहित्यातील नोबेल पुरस्कार मिळाला. (Source: AP)
-
अमेरिकेचे कवी लुईस ग्लक यांना २०२० मधील साहित्याचा नोबेल पुरस्कार मिळाला होता. (Source: REUTERS/Katherine Taylor)
-
२०१९ मधील साहित्याचा नोबेल पुरस्कार पीटर हँडके यांना मिळाला. (Source: © Nobel Media. Photo: A. Mahmoud)
-
२०१८ मधील या पुरस्काराचे मानकरी पोलिश लेखक ओल्गा टोकारझुक हे ठरले. (Source: AP)
-
जपानी-अमेरिकी लेखक काझुओ इशिगुरो यांनी २०१७ मधील साहित्याचा नोबेल पुरस्कार जिंकला. (Source: Fredrik Sandberg/TT News Agency FILE via AP)
-
साहित्याचा नोबेल पुरस्कार २०१६ मध्ये अमेरिकेचे गायक-गीतकार बॉब डायलन यांना मिळाला. (Source: AP)
-
२०१५ मध्ये स्वेतलाना एलेक्सिएविच यांना साहित्याचा नोबेल पुरस्कार देण्यात आला. (Source: AP)
-
२०१४ मध्ये या मानाचे मानकरी पॅट्रिक मोदियानो ठरले. (Source: © Nobel Media AB. Photo: A. Mahmoud)
-
२०१३ मध्ये साहित्याचा नोबेल पुरस्कार एलिस मुनरो यांना मिळाला होता. (Source: Photo: J. Munro/NobelPrize.org)
-
चिनी लेखक मो यान यांनी २०१२ चा साहित्याचा नोबेल पुरस्कार जिंकला. (Source: Wikimedia Commons)
-
साहित्याचा नोबेल पुरस्कार २०११ मध्ये स्वीडिश कवी टॉमस ट्रांसट्रोमर यांना मिळाला. (Source: Wikimedia Commons)
-
२०१० मध्ये पेरूचे कांदबरीकार मारियो वर्गास लोसा यांना साहित्यातील नोबेल पुरस्कार मिळाला. (Source: Wikimedia Commons)
-
रोमानियन-जर्मन लेखक हर्टा मुलर यांनी २००९ मध्ये साहित्याचा नोबेल पुरस्कार जिंकला. (Source: © The Nobel Foundation. Photo: U. Montan)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”