-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन दिवसांच्या सातारा दौऱ्यात आपल्या दरे (ता.महाबळेश्वर) गावातील शेतास भेट दिली.
-
या ठिकाणी मुख्यमंत्री शिंदे यांनी शिवारफेरी केली.
-
याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्याप्रमणे शेतातील काही कामही केली.
-
शेतावरील जनावरांना त्यांनी चारा दिला.
-
मुख्यमंत्र्यांच्या शेतात गवती चहा, हळद, हिरवी मिरची आदी पिकांची लागवड केलेली आहे.
-
याशिवाय स्ट्रॉबेरीची लागवडही करण्यात आलेली आहे.
-
यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी यंत्राद्वारे शेतातील पिकाची मशागतही केली.
-
मुख्यमंत्री स्वत: शेतात काम करताना पाहून गावकऱ्यांनाही आनंद झाला.
-
गावचा सुपुत्र राज्याचा मुख्यमंत्री झाल्याने गावकऱ्यांनीही एकनाथ शिंदे यांचं उत्साहात स्वागत केल.
Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”