-
काँग्रेस खासदार राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’ यात्रेचा सध्या मध्य प्रदेशातून प्रवास सुरू आहे. (फोटो सौजन्य- काँग्रेस ट्विटर)
-
काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी खंडवामध्ये ‘भारत जोडो’ यात्रेत सहभागी झाल्या होत्या.(फोटो सौजन्य-पीटीआय)
-
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनीदेखील पदयात्रेत उपस्थिती दर्शवली.(फोटो सौजन्य- काँग्रेस ट्विटर)
-
प्रियांका गांधी आणि राहुल गांधी चिमुकलीसोबत संवाद साधताना…(फोटो सौजन्य- काँग्रेस ट्विटर)
-
खंडवा येथील ‘भारत जोडो’ यात्रेत प्रियांका गांधीसह त्यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांनी हजेरी लावली होती.(फोटो सौजन्य-पीटीआय)
-
मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ आणि राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्त्यांसोबत.(फोटो सौजन्य- काँग्रेस ट्विटर)
-
मध्य प्रदेशातील बुऱ्हानपूरमध्ये काँग्रेसजणांनी हजेरी लावली होती.(फोटो सौजन्य-पीटीआय)
-
‘ये जवानी है कुर्बान, राहुल गांधी के नाम’ म्हणत ‘भारत जोडो’ यात्रेची फ्रेम काँग्रेस समर्थकाकडून राहुल गांधींना भेट देण्यात आली.(फोटो सौजन्य- काँग्रेस ट्विटर)
-
‘भारत जोडो’ यात्रेत ‘जय जवान जय किसान’ म्हणत शेतकऱ्यांनीही हजेरी लावली होती.(फोटो सौजन्य- काँग्रेस ट्विटर)
-
खंडवामध्ये स्थानिक कार्यकर्त्यासोबत संवाद साधताना राहुल गांधी.(फोटो सौजन्य-पीटीआय)
-
मध्य प्रदेशमध्ये पोहोचण्यापूर्वी या यात्रेने महाराष्ट्रातून मार्गक्रमण केले. नांदेडमध्ये काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे आणि राहुल गांधी ढोलवादनाचा आनंद लुटताना…(फोटो सौजन्य-पीटीआय)
-
हिंगोली जिल्ह्यात राहुल गांधींची चिमुकली समर्थक ‘भारत जोडो’ यात्रेत सहभागी झाली होती.(फोटो सौजन्य-पीटीआय)
-
वाशिम जिल्ह्यातील काँग्रेसच्या पदयात्रेत लहानग्यांनी सहभाग घेतला होता.(फोटो सौजन्य-पीटीआय)
-
अकोला जिल्ह्यात लहानथोरांसह सर्वांनी ‘भारत जोडो’ यात्रेत हजेरी लावली होती.(फोटो सौजन्य-पीटीआय)
-
बुलडाण्यात चिमुकल्या समर्थकासोबत राहुल गांधी.(फोटो सौजन्य-पीटीआय)
![Sun transit in dhanishta nakshtra](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/New-Project-2024-06-08T201503.979.jpg?w=300&h=200&crop=1)
‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार नुसता पैसा; सूर्याचे नक्षत्र परिवर्तन देणार प्रसिद्धी, प्रेम अन् पैसा