-
राहुल गांधींच्या नेतृत्वाखालील ‘भारत जोडो’ यात्रा सध्या मध्य प्रदेशातून प्रवास करत आहे. आज या यात्रेला १५० दिवस पूर्ण झाले आहेत.
-
या यात्रेदरम्यान इंदूरमध्ये राहुल गांधींनी बाईक चालवण्याचा आनंद लुटला.
-
पदयात्रेदरम्यान चिमुकल्यांसोबत वेळ घालवताना राहुल गांधी.
-
राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या वेषात काँग्रेस कार्यकर्ता ‘भारत जोडो’ यात्रेत सहभागी झाला होता.
-
राहुल गांधींच्या पदयात्रेत पाळीव श्वानानेही हजेरी लावली होती.
-
ग्वाल्हेरमध्ये ‘भारत जोडो’ यात्रेदरम्यान व्हीलचेअरवर बसलेल्या एका समर्थकासोबत राहुल गांधी. (फोटो सौजन्य-पीटीआय)
-
पदयात्रेतून काही काळ ब्रेक घेत राहुल गांधी सायकल चालवताना दिसले.
-
संविधान दिनाच्या निमित्ताने शनिवारी महू येथे झालेल्या जाहीर सभेत राहुल गांधींनी भाजपा आणि आरएसएसवर टीका केली.
-
‘भारत जोडो’ यात्रेत राहुल गांधी विविध घटकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत.
-
७ सप्टेंबरला कन्याकुमारीतून सुरू झालेली ‘भारत जोडो’ यात्रा महाराष्ट्रानंतर २३ नोव्हेंबरला मध्य प्रदेशात दाखल झाली आहे. जनसभेला संबोधित करताना राहुल गांधी.
-
राहुल गांधींच्या इंदूरमधील सभेत तुफान गर्दी पाहायला मिळाली.
-
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे पोस्टरही यावेळी झळकले.
-
राहुल गांधींची एक झलक पाहण्यासाठी महिलांनी गर्दी केली होती.
-
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंहदेखील मोठ्या हिरिरीने ‘भारत जोडो’ यात्रेत सहभाग घेताना दिसत आहेत.
-
(सर्व फोटो-काँग्रेस ट्विटर)

होळीनंतर या तीन राशींचे चमकणार सोन्यासारखे नशीब, बँक बॅलेन्समध्ये वाढणार, मिळेल अपार पैसा संपत्ती