-
आपल्या देशात जेव्हाही एखादी व्यक्ती निवडणुकीसाठी उभी राहते तेव्हा तिला आपल्या संपूर्ण संपत्तीची माहिती निवडणूक आयोगाकडे द्यावी लागते. म्हणूनच देशातील प्रत्येक मुख्यमंत्र्याच्या संपत्तीची माहिती निवडणूक आयोगाकडे आहे.
-
या माहितीनुसार पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सोडल्या तर आपल्या देशातील सर्व मुख्यमंत्री कोट्याधीश आहेत. आज आपण भारतातील १० सर्वांत श्रीमंत मुख्यमंत्र्याच्या संपत्तीविषयी जाणून घेऊया.
-
आंध्र प्रदेश : मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी – ५१० कोटी
-
अरुणाचल प्रदेश : पेमा खांडू – १६३ कोटी
-
ओदिशा : नवीन पटनायक – ६३ कोटी
-
पुद्दुचेरी : एन रंगासामी – ३८.३९ कोटी
-
नागालँड : नेप्यू रियो – ३६.४१ कोटी
-
तेलंगण : के. चंद्रशेखर राव – २३.५५ कोटी
-
छत्तीसगड : भूपेश बघेल – २३.०५ कोटी
-
आसाम : हिमंत बिस्वा शर्मा – १७.२७ कोटी
-
गोवा : प्रमोद सावंत – ९.३७ कोटी
-
महाराष्ट्र : एकनाथ शिंदे – ११.५६ कोटी (Photos: PTI)

४ मार्च राशिभविष्य: सूर्याचा पूर्वा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश ‘या’ राशींचे पालटणार नशीब; धनलाभासह आयुष्य बदलण्याची मिळेल संधी