-
राहुल गांधी यांच्या यात्रेला विविध राज्यांमध्ये खूप चांगला प्रतिसाद मिळाला
-
राहुल गांधी हे ज्या ज्या ठिकाणी गेले तिथे लोकांनी त्यांचं उत्तम प्रकारे स्वागत केलं
-
सामान्य माणसांशी जोडले जाण्याची आमची इच्छा असल्याने आम्ही ही यात्रा काढल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे
-
राहुल गांधी यांनी आपलं समारोपाचं भाषण काश्मीरमध्ये केलं, त्यांनी आपलं स्वागत करणाऱ्या सगळ्या देशवासीयांचे आभार मानले
-
राहुल गांधी यांची ही यात्रा सप्टेंबर २०२२ ते जानेवारी २०२३ या कालावधीत निघाली होती
-
तेलंगणातून ही यात्रा महाराष्ट्रात आली होती. ७ सप्टेंबर २०२२ ते ३० जानेवारी २०२३ या कालावधीत ही यात्रा निघाली होती
-
राहुल गांधी हे ज्या ज्या ठिकाणी गेले तिथल्या संस्कृतीप्रमाणे राहणीमानाप्रमाणे राहुल गांधींचं स्वागत झालं
-
महाराष्ट्रातून ही यात्रा मध्यप्रदेशात गेली, त्यानंतर राजस्थान, त्यानंतर उत्तर प्रदेश, दिल्ली, हरियाणा, पंजाब अशी पुढे गेली.
-
राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत कमल हासन यांच्यासह विविध कलाकारही सहभागी झाले होते
-
राहुल गांधींची यात्रा जेव्हा दिल्लीत पोहचली तेव्हा त्यांनी आपली आई सोनिया गांधी यांची अशी भेट घेतली
-
राहुल गांधी यांची ही यात्रा रोजच चर्चेत होती, त्यात त्यांनी जी वक्तव्य केली तीदेखील गाजली यात काहीही शंका नाही
-
पंजाबमधून ही यात्रा पुढे जम्मू आणि काश्मीरला गेली.
-
काश्मीरमध्ये राहुल गांधी यांनी तिरंगाही फडकवला
-
राहुल गांधी यांची यात्रा किती यश्स्वी ठरली त्याची प्रचिती लोकसभा निवडणुकीत दिसू शकते

