-
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी बुधवारी (१ फेब्रुवारी) २०२३-२४ साठी देशाचा केंद्रीय अर्थसंकल सादर केला.
-
या अर्थसंकल्पावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, निर्मला सीतारमण, नितीन गडकरी, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, संजय राऊत इत्यादी नेते नेमकं काय म्हणाले याचा हा आढावा…
-
अर्थसंकल्पावर पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रतिक्रिया
-
केंद्रीय अर्थसंकल्पावर नितीन गडकरींची प्रतिक्रिया
-
केंद्रीय अर्थसंकल्पावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया
-
केंद्रीय अर्थसंकल्पावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया
-
केंद्रीय अर्थसंकल्पावर अजित पवारांची प्रतिक्रिया
-
केंद्रीय अर्थसंकल्पावर संजय राऊतांची प्रतिक्रिया
-
केंद्रीय अर्थसंकल्पावर जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया
-
केंद्रीय अर्थसंकल्पावर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया
-
केंद्रीय अर्थसंकल्पावर विनायक राऊतांची प्रतिक्रिया
-
केंद्रीय अर्थसंकल्पावर रोहित पवारांची प्रतिक्रिया (छायाचित्र सौजन्य – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

US Share Market: अमेरिकन शेअर बाजारातून २ ट्रिलियन डॉलर्सचा चुराडा, ट्रम्प ‘टॅरिफ’मुळे गुंतवणूकदार कंगाल