-
सकाळी कामाला सुरूवात करण्याबाबत अजित पवारांनी केलेलं हे विधान आज दिवसभर चर्चेत होतं.
-
भाजपा खासदार सुजय विखेंनी आज आदित्य ठाकरेंच्या विधानावर प्रतिक्रिया दिली.
-
आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आव्हान दिल्यानंतर संजय राऊत यांनीही मुख्यमंत्र्यांना टोला लगावला.
-
एकनाथ खडसे यांनी भाजपावर केलेले आरोपही आज दिवसभर चर्चेत होते.
-
विधानपरिषेदच्या निवडणूक भाजपा शिंदे गटाला कोकणात विजय मिळाला. यावरून शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला.
-
तसेच केसरकर यांनी शरद पवारांना केलेल्या आव्हानाचीही आज जोरदार चर्चा होती.
-
सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थसंकल्पावरून काँग्रेवर टीका केली.
-
दरम्यान, अजित पवारांनी सत्यजीत तांबेबाबत केलेलं विधानही आज चर्चेत होतं.
-
याचबरोबच केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी भाजपा प्रवेशावर केलेल्या विधानाचीही आज जोरदार चर्चा होती.
२७ फेब्रुवारी पंचांग: दर्श अमावस्येला कर्क, मीन राशीला होईल ‘या’ रूपात लाभ; तुमच्या आयुष्यात आज काय घडणार? वाचा राशिभविष्य