-
दिवसभरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापासून अनेक नेत्यांनी महत्त्वाची विधानं केली.
-
या सर्वच वक्तव्यांची दिवसभरात जोरदार चर्चा झाली. त्यांचा हा आढावा…
-
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी शिवसेनेतील बंडावरून एकनाथ शिंदे यांना लक्ष्य केलं.
-
संजय राऊत यांनी शिंदे गटातील खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केल्याने राज्यात खळबळ उडाली.
-
तसेच शिवसेना संपावी म्हणून दिल्लीतून ६० वर्षांपासून प्रयत्न सुरू असल्याचाही आरोप केला.
-
वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी मुख्यमंत्रीपदावरून देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला.
-
तसेच भाजपा आणि अमित शाह हे शिवसेनेनंतर वंचितला लक्ष्य करत असल्याचा आरोप केला.
-
उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोग बरखास्त करण्याची मागणी केली. त्यावर मंत्री आणि शिंदे गटाचे नेते शंभुराजे देसाई यांनी प्रतिक्रिया दिली.
-
जावेद अख्तर यांनी मुंबई दहशतवादी हल्ल्यावरून पाकिस्तानला चांगलंच सुनावलं.
-
अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी युक्रेन रशियाविरोधात ज्याप्रकारे लढतो आहे त्याचं कौतुक केलं.
-
भाजपाचे अल्पसंख्याक मोर्चाचे अध्यक्ष जमाल सिद्दिकी यांनी आगामी काळात मुस्लीमबहुल भागात भाजपा विशेष मोहिम राबवणार असल्याचं सांगितलं.
-
अभिजीत बिचुकले यांनी शिंदे-ठाकरे वादाच्या पार्श्वभूमीवर २०२४ मध्ये त्यांना संधी देण्याचं वक्तव्य केलं.
हृदयद्रावक! वडिलांच्या चितेला अग्नी दिला अन् थेट पोहोचला परीक्षा केंद्रावर, मात्र…