-
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत येताना एक कृती केली आणि त्यांच्यातला साधा माणूस सगळ्यांनाच दिसला. (सर्व फोटो-दीपक जोशी)
-
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जेव्हा विधानसभेत आले तेव्हा पाऊस पडत होता. त्यावेळी त्यांच्या बरोबर असलेल्या सुरक्षा रक्षकांनी छत्री धरली होती. पण देवेंद्र फडणवीस यांनी एक कृती केली ज्याचं कौतुक होतं आहे.
-
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हातात बूट उचलून घेतले. त्यांच्या या कृतीचं खूपच कौतुक होतं आहे.
-
देवेंद्र फडणवीस यांच्यात लपलेल्या साध्या माणसाचा पैलू या निमित्ताने समोर आला. त्यांच्या या कृतीचं कौतुक होतं आहे.
-
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बूट हातात उचलून घेतले. बुटाला लागलेली धूळ, घाण विधानसभेत लागू नये म्हणून त्यांनी काळजी घेतली. त्यांच्या या कृतीचं कौतुक होतं आहे.
-
भाजपा आमदार नितेश राणेंसह अनेक भाजपा नेत्यांनी त्यांचे हे फोटो ट्वीट करत आदर्शवत कृती असं म्हटलं आहे.
-
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेचं कामकाज सुरु करण्यापूर्वी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं दर्शन घेऊन अभिवादनही केलं.
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”