• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. dhananjay munde comment on action on sharad pawar by ajit pawar faction amid rebel pbs

Photos : तुम्ही शरद पवारांची राष्ट्रीय अध्यक्ष पदावरून हकालपट्टी केली यात किती सत्य? धनंजय मुंडे म्हणाले…

आमदारांची अपात्रता, हकालपट्टी आणि तुम्ही शरद पवारांची राष्ट्रीय अध्यक्ष पदावरून हकालपट्टी केल्याबाबत नेमकं सत्य काय आहे? असा प्रश्न पत्रकारांनी धनंजय मुंडेंना विचारला.

August 25, 2023 23:26 IST
Follow Us
  • राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षात फुट पडलेली नाही, असं वक्तव्य केलं. यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
    1/15

    राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षात फुट पडलेली नाही, असं वक्तव्य केलं. यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

  • 2/15

    या पार्श्वभूमीवर बंडखोर अजित पवार गटातील नेते व राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी शरद पवारांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली.

  • 3/15

    आमदारांची अपात्रता, हकालपट्टी आणि तुम्ही शरद पवारांची राष्ट्रीय अध्यक्ष पदावरून हकालपट्टी केल्याबाबत नेमकं सत्य काय आहे? असा प्रश्न पत्रकारांनी धनंजय मुंडेंना विचारला.

  • 4/15

    यावर धनंजय मुंडे शुक्रवारी (२५ ऑगस्ट) नेमकं काय म्हणाले याचा हा आढावा…

  • 5/15

    माध्यमांना आमदारांची अपात्रता, हकालपट्टी आणि तुम्ही शरद पवारांची राष्ट्रीय अध्यक्ष पदावरून हकालपट्टी केल्याबाबत जिथपर्यंतची माहिती आहे तिथपर्यंत ते सत्य आहे. ते काही डावलण्याला अर्थ नाही – धनंजय मुंडे

  • 6/15

    लोकशाहीत कुणी वेगळा विचार केला म्हणजे पक्ष फुटला नाही, असं शरद पवार म्हणत असल्याचं मी ऐकलं – धनंजय मुंडे

  • 7/15

    पक्षातील बहुतांश लोकांची प्रामाणिक इच्छा आहे आणि त्या इच्छेला आशीर्वाद द्यावा असं आम्ही गेली अनेक दिवस म्हणत होतो – धनंजय मुंडे

  • 8/15

    शरद पवारांच्या वाक्याचा अर्थ माझ्या दृष्टीने इतकाच निघतो की, तो आशीर्वाद आम्हाला पुन्हा एकदा देवाकडून मिळाला आहे. याचा अर्थ मी एवढाच काढतो – धनंजय मुंडे

  • 9/15

    दुष्काळाची दाहकता सर्वांना लक्षात येत आहे – धनंजय मुंडे

  • 10/15

    मराठवाड्याच्या दोन जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाली आहे आणि उर्वरित जिल्ह्यांमध्ये पाऊस नसल्याने पीकं करपून चालली आहेत – धनंजय मुंडे

  • 11/15

    उद्या पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण होणार आहे – धनंजय मुंडे

  • 12/15

    पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होणार आहे – धनंजय मुंडे

  • 13/15

    या सर्व बाबींवर हे सरकार अतिशय गंभीर आहे – धनंजय मुंडे

  • 14/15

    मी कृषीमंत्री म्हणून, अनेक जिल्ह्यांचे पालकमंत्री दुष्काळावरील या बैठकीत सहभागी होणार आहेत – धनंजय मुंडे

  • 15/15

    सर्व छायाचित्र – संग्रहित

TOPICS
अजित पवारAjit Pawarधनंजय मुंडेDhananjay Mundeराष्ट्रवादी काँग्रेस पक्षNCPशरद पवारSharad Pawar

Web Title: Dhananjay munde comment on action on sharad pawar by ajit pawar faction amid rebel pbs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.