-
सिक्कीममध्ये लोणाक तलावात झालेल्या ढगफुटीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. (पीटीआय फोटो)
-
अधिकाऱ्यांनी दिलेली माहितीनुसार, तिस्ता नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे सिक्कीममधील अनेक भागात ऑरेंज आणि रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. (पीटीआय फोटो)
-
या पुरामुळे २३ लष्करी जवान बेपत्ता असल्याचीही माहिती आहे. (पीटीआय फोटो)
-
बातमीनुसार, काल रात्री दीड वाजण्याच्या सुमारास तिस्ता नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली. (पीटीआय फोटो)
-
त्यापाठोपाठ चुंगथांग धरणातून पाण्याचा विसर्ग केल्यामुळे सखल भागातील पाणी पातळीत १५ तें २० फुटांची वाढ झाली. (पीटीआय फोटो)
-
गुवाहाटीचे संरक्षण पीआरओ म्हणाले की, लष्कराचे २३ जवान बेपत्ता आहेत तर ४१ वाहने पाण्यात बुडाली आहेत. (पीटीआय फोटो)
-
या पुरामध्ये बंगाल आणि सिक्कीमला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग १० चा काही भाग वाहून गेला आहे. (पीटीआय फोटो)
-
नदी किनाऱ्यालगत राहणाऱ्या नागरिकांचे स्थलांतर केले जात असून बचावकार्य देखील सुरु आहे. (पीटीआय फोटो) (हे पण वाचा: मीठ न खाण्याची सवय होती श्रीदेवीच्या मृत्यूचे कारण, जाणून घ्या आणखी काय असू शकतात त्याचे तोटे )
३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख