-
अफगाणिस्तानमध्ये भूकंप झाला आहे. यामध्ये २०५३ नागरिकांचा मृत्यू झाला आहेत तर ९००० पेक्षा अधिक नागरिक जखमी झाले आहेत. (फोटो: पीटीआय)
-
अफगाणिस्तानमध्ये झालेल्या भूकंपाची तीव्रता ६.३ रिश्टर स्केल इतकी होती. (फोटो: पीटीआय)
-
सुमरे ३५ गावांना भूकंपाचा फटका बसला आहे. शेकडो नागरिक ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. (फोटो: पीटीआय)
-
या भूकंपात मोठ्या प्रमाणात जिवीतहानी झाली असून मालमत्तेचं प्रचंड नुकसान झालं आहे. (फोटो: पीटीआय)
-
ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना वाचवण्यासाठी तेथील नागरिक प्रयत्न करताना दिसत आहेत. (फोटो: पीटीआय)
-
जे नागरिक जखमी झाले आहेत त्यांना इतर नागरिक उपचारांसाठी रुग्णालयात नेताना दिसत आहेत. (फोटो: पीटीआय)
-
या भूकंपाचा केंद्रबिंदू हेरात शहराच्या वायव्येस ३५ किलोमीटर (२० मैल) अंतरावर होता. (फोटो: पीटीआय)
-
भूकंपानंतर मोठ्या वेगाने बचावकार्य सुरु करण्यात आले आहे. (फोटो: पीटीआय)
-
अफगाणिस्तानात भूकंपानंतर जखमी झालेल्या नागरिकांच्या उपचाराची व्यवस्था जागतिक आरोग्य संघटनेने केली आहे. (फोटो: पीटीआय)

Hanuman Jayanti 2025 : हनुमानाच्या ‘या’ आहेत चार प्रिय राशी; कमी वयात होतात श्रीमंत, संकटमोचनच्या कृपेने अडचणी होतात दूर