-
तसेच सहारा समूहाच्या नावावर ३० हजार ९७० एकर जमीनही आहे.
-
सहारा समूहाबरोबर ९ कोटी गुंतवणूकदार जोडले गेले आहेत.
-
सहाराचे देशभरात ५ हजारांहून अधिक युनिट्स आहेत.
-
यामध्ये लखनऊच्या सहारा शहरापासून इतर महानगरांपर्यंत कार्यालये, मॉल आणि इमारतींचा समावेश आहे.
-
सुब्रतो रॉय यांनी आयपीएलपासून एअरलाइन्सपर्यंत प्रत्येक क्षेत्रात मजल मारली आहे.
-
सुब्रतो रॉय यांच्या सहारा संघाकडून अनेक वर्ष भारतीय क्रिकेट संघाला स्पॉन्सर केलं जात होतं.
-
-
सुब्रतो रॉय यांनी लंडन आणि न्यूयॉर्क सारख्या शहरांमध्ये लक्झरी हॉटेल्सही खरेदी केली.
-
-
सुब्रत रॉय यांच्या पश्च्यात पत्नी आणि दोन मुले आहेत.
-
सुब्रत रॉय यांनी त्यांच्या उत्तराधिकार्यांचे नाव जाहीर केलेले नाही.
-
त्यामुळे कुटुंबातील सदस्यच परस्पर संमतीने त्यांचा व्यवसाय पुढे चालवतील असे मानन्यात येत आहे.
