-
तेलंगणा राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसने रेवंत रेड्डी यांची निवड केली आहे.
-
रेवंत रेड्डी हे व्यवसायाने शेतकरी आहेत, पण तुम्हाला माहित आहे का की या शेतकऱ्याकडे करोडो रुपयांची संपत्ती आहे.
-
प्रतिज्ञापत्रानुसार, रेवंत रेड्डी यांच्याकडे५.१७ कोटी रुपयांची जंगम मालमत्ता आहे, तर २४.८७ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. मात्र, या संपत्तीत त्यांच्या पत्नीचाही हिस्सा आहे.
-
प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार, रेवंत रेड्डी यांच्याकडे ८.६२ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे.
-
तर त्यांच्या पत्नीकडे १५.२ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे.
-
जंगम मालमत्तेबद्दल बोलायचे झाल्यास, रेवंत रेड्डी यांच्याकडे २.१८ कोटी रुपयांची जंगम मालमत्ता आहे,
-
रेवंत रेड्डी आणि त्यांच्या पत्नीकडे ७.७७ कोटी रुपयांची शेतजमीन आणि ४.८२ कोटी रुपयांहून अधिक किमतीची बिगरशेती जमीन आहे.
-
रेवंत रेड्डी यांच्याकडे १३ लाख रुपयांची होंडा कार आणि १५ लाख रुपयांची मर्सिडीज कार आहे.
-
या जोडप्याकडे दोन घरे आहेत, ज्यांची किंमत १२.२८ कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.

३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख