Nandkumar Ghodele : ठाकरे गटाला मोठा धक्का; छत्रपती संभाजीनगरमधील ‘हा’ नेता शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार
Photo : शरद पवार लोकोत्तर नेता; हे दुर्मिळ फोटो पाहिलेत का?
Sharad Pawar 83rd Birthday : भारतातील सर्वाधिक संसदीय कारकिर्द असलेले नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक खासदार शरद पवार यांचा आज ८३ वा वाढदिवस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आज त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. पन्नासहून अधिक वर्ष शरद पवार राजकारणात सक्रिय आहेत. अनेक मंत्रिपदावर त्यांनी काम केले, मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केले. त्यांच्या वाटचालीतील काही क्षणचित्रे पाहुयात. (सर्व फोटो सौजन्य : शरद पवार/फेसबुक)
Web Title: Ncp leader sharad pawar 83rd birthday know history old pictures kvg
संबंधित बातम्या
प्रेमात धोका, घाणेरड्या कमेंट्स की आणखी काही…, १९ वर्षीय तरुणीची इन्स्टाग्राम लाइव्हवर आत्महत्या!
एकाच कुटुंबातील तीन अधिकारी पुण्याचा कार्यभार सांभाळणार; जितेंद्र डुडी पुण्याचे नवीन जिल्हाधिकारी
नुसता पैसाच पैसा! गुरूच्या नक्षत्र परिवर्तनाने ‘या’ तीन राशीचे व्यक्ती होणार गडगंज श्रीमंत
“एक चूक अन् खेळ खल्लास!” स्विमिंग पुलमध्ये तरुणाची नको ती स्टंटबाजी, Viral Video पाहून अंगावर येईल काटा