-
शार्क टैंक इंडियाच्या नव्या सीझनमध्ये परीक्षकांच्या नावात OYO चे संस्थापक रितेश अग्रवाल यांच्या नावाचाही समावेश आहे.
-
रितेशने वयाच्या अवघ्या २०व्या वर्षी OYO Rooms या कंपनीची स्थापना केली. १६ हजार कोटी रुपयांच्या मालमत्तेचा मालक असलेला रितेशने महाविद्यालयातील शिक्षण अर्धवट सोडलं आहे.
-
रितेशचा जन्म ओडिशातील बिसम कटक येथील मारवाडी कुटुंबात झाला. रितेश इंजिनिअर बनावा अशी त्याच्या आई-वडिलांची इच्छा होती.
-
२०१३ मध्ये, रितेशने ओरेव्हल स्टेज नावाची ऑनलाइन रूम बुकिंग कंपनी उघडली.
-
त्याची कल्पना कामी आली आणि त्याला प्रचंड प्रतिसाद मिळू लागला. नंतर, कंपनीच्या नावाची जाहिरात करण्यात अडचण आल्याने रितेशने त्याचे नाव बदलून OYO Rooms केले.
-
८० देशांमधील ८०० हून अधिक शह ओयो रुमसच्या शाखा आहेत.
-
२०२० मध्ये, रितेश जगातील सर्वात तरुण अब्जाधीश बनला. रितेशची कंपनी OYO Rooms ची सध्या किंमत ८० हजार कोटी रुपये आहे.
-
भारतातील सगळ्यात श्रीमंत व्यक्तीमध्ये रितेशचे नाव घेतले जाते.
‘झी मराठी’ची मालिका संपली; आता लोकप्रिय अभिनेत्रीची ‘स्टार प्रवाह’च्या मालिकेत एन्ट्री! पहिल्यांदाच साकारणार खलनायिका