-
आज ‘हनुमान जयंती’ उत्सवानिमित्त देशाच्या विविध भागांतील मंदिरांमध्ये भाविक मोठ्या संख्येने प्रार्थना करण्यासाठी दाखल होत आहेत. भारतातील प्रत्येक राज्यात, हनुमान जयंती वेगवेगळ्या वेळी आणि वेगवेगळ्या पद्दतीने साजरी केली जाते. (Photo-PTI)
-
उत्तर भारतातील बहुतेक राज्यांमध्ये हा सण हिंदू महिन्यातील चैत्र पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो. दक्षिण भारताबद्दल सांगायचे तर, कर्नाटकमध्ये, हनुमान जयंती शुक्ल पक्ष त्रयोदशीला (वैशाख मास दरम्यान) साजरी केली जाते. तामिळनाडू आणि केरळमध्ये धनु महिन्यात साजरा केला जातो. ओडिशामध्ये पानसंक्रांतीच्या दिवशी हनुमान जन्मोत्सव साजरा केला जातो. (प्रतीकात्मक फोटो)
-
आज देशाच्या विविध भागात हनुमान जयंती कशी साजरी झाली, त्याचे काही निवडक फोटो पाहुयात. (प्रतीकात्मक फोटो)





