-
नरेंद्र मोदी यांनी आज तिसऱ्यांदा राष्ट्रपती भवन येथे पंतप्रधानपदाची शपथ घेतली आहे.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मागील मंत्रिमंडळातील काही सहकाऱ्यांनीदेखील पुन्हा एकदा खासदार म्हणून निवडून येत आज पुनश्च एकदा मंत्रीमंडळाची शपथ घेतली आहे. यामध्ये मोदी यांच्यानंतर राजनाथ सिंह यांनी केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतली.
-
राजनाथ सिंह यांच्यानंतर अमित शाह यांनी केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतली.
-
त्यानंतर नितीन गडकरी यांनी केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतली.
-
त्यापाठोपाठ जगत प्रकाश नड्डा यांनी केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतली.
-
जगत प्रकाश नड्डा यांच्यानंतर शिवराज सिंह चौहान यांनी केंद्रीय मंत्री पदाची शपथ घेतली.
-
त्यानंतर अनुक्रमे निर्मला सितारामन यांनी केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतली.
-
सु्ब्रमण्यम जयशंकर यांनीही केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतली.
-
श्री मनोहरलाल यांनी केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतली.
-
एच. डी. कुमारस्वामी यांनी आज केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतली.
-
कुमारस्वामी यांच्यानंतर पियुष गोयल यांनी केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतली.
-
धर्मेंद्र प्रधान यांनी केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
-
आजच्या शपथविधी सोहळ्यात जीतन राम मांझी यांनीही केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतली.
-
राजीव रंजन सिंग यांनाही केंद्रीय मंत्रीपदाची संधी मिळाली त्यांनीही आज शपथ ग्रहण केली आहे.
-
राजीव यांच्यानंतर सर्वानंद सोनोवाल यांनी केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
-
डॉ.वीरेंद्र कुमार यांनीही आज राष्ट्रपती भवनात केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतली.
-
किंजरापु राम मोहन नायडू यांनी केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
-
प्रल्हाद व्येंकटेश जोशी यांनी आज केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतली.
-
ज्युएल ओराम यांनी केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतली.
-
गिरिराज सिंह यांनी केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतली.
-
अश्विनी वैष्णव यांनी केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
-
ज्योतिरादित्य सिंधिया यांनी केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतली.
-
मंत्रिमंडळात भुपेंद्र यादव यांनाही संधी मिळाली आहे, त्यांनी आज केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
-
गजेंद्र सिंह शेखावत यांनी केंद्रीय मंत्री पदाची शपथ घेतली.
-
अन्नपूर्णा देवी यांनी केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
-
किरण रिजीजु यांनी आज केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतली.
-
हरदीप सिंह पुरी यांनी केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
-
डॉ. मनसुख मांडविया यांनी केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतली.
-
केंद्रीय मंत्रीपदांमध्ये गंगापुरम किशन रेड्डी यांनीही आज शपथ घेतली.
-
सी आर पाटील यांनी केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
-
तसेच लोक जनशक्ती पार्टी रामविलासचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.

“बलुचिस्तानच्या जन्माची वेळ…”, निवृत्त मेजर जनरल बक्षी यांचं सूचक वक्तव्य; म्हणाले, “स्थिती पाकिस्तानच्या नियंत्रणाबाहेर”