-
राज्यामध्ये मराठा आरक्षणाच्या मोठ्या आंदोलनानंतर लोकसभा निवडणूक पार पडली. या निवडणुकीमध्ये महायुतीला फटका बसला तर मविआला फायदा झाला. परंतु मराठा आरक्षणाच्या प्रलंबित प्रश्नावर अजून काही तोडगा निघाला नाही. राज्यामध्ये पुन्हा जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरु केले असून आज ते स्थगित करण्यात आले आहे. याच निमित्ताने आपण जाणून घेऊया कोणकोणते खासदार मराठा आहेत.
शाहू छत्रपती, कोल्हापूर मतदारसंघ -
डाॅ. शोभा बच्छाव, धुळे मतदारसंघ
-
विशाल पाटील, सांगली मतदारसंघ
-
सुप्रिया सुळे, बारामती
-
धैर्यशील मोहिते-पाटील, माढा मतदारसंघ
-
संजय देशमुख, यवतमाळ मतदारसंघ
-
अरविंद सावंत, दक्षिण मुंबई मतदारसंघ
-
राजाभाऊ वाजे, नाशिक मतदारसंघ
-
निलेश लंके, अहमदनगर मतदारसंघ
-
ओमराजे निंबाळकर, धाराशिव मतदारसंघ
-
कल्याण काळे, जालना मतदारसंघ
-
नागेश आष्टीकर, हिंगोली मतदारसंघ
-
संजय जाधव, परभणी मतदारसंघ
-
बजरंग सोनवणे, बीड मतदारसंघ
-
वसंतराव चव्हाण, नांदेड मतदारसंघ
-
स्मिता वाघ, जळगाव मतदारसंघ
-
नारायण राणे, रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघ
-
श्रीकांत शिंदे, कल्याण मतदारसंघ
-
उदयनराजे भोसले, सातारा मतदारसंघ
-
नरेश म्हस्के, ठाणे मतदारसंघ
-
मुरलीधर मोहोळ, पुणे मतदारसंघ
-
श्रीरंग बारणे, मावळ मतदारसंघ
-
धैर्यशील माने, हातकणंगले मतदारसंघ
-
प्रतापराव जाधव, बुलढाणा मतदारसंघ
-
संदीपान भुमरे, छत्रपती संभाजीनगर मतदारसंघ
-
अनुप धोत्रे, अकोला मतदारसंघ

‘झी मराठी’ची मालिका संपली; आता लोकप्रिय अभिनेत्रीची ‘स्टार प्रवाह’च्या मालिकेत एन्ट्री! पहिल्यांदाच साकारणार खलनायिका