-
विधान परिषदेच्या ११ जागांसाठी आज विधि मंडळामध्ये मतदान होत आहे. (Express photo by Ganesh Shirsekar)
-
नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरू असलेले आमदारांचे मतदान आता संपले आहे. (Express photo by Ganesh Shirsekar)
-
विधान परिषदेच्या या निवडणुकीमध्ये महायुती की महाविकास आघाडी कोण बाजी मारेल याबद्दल सर्वांनाच उत्सुकता आहे. (Express photo by Ganesh Shirsekar)
-
दरम्यान, थोड्याच वेळात निकालही हाती येण्याची शक्यता आहे. (Express photo by Ganesh Shirsekar)
-
त्यापूर्वी या निवडणुकीत उभे असलेल्या पक्षनिहाय उमेदवारांबद्दल जाणून घेऊया. (Express photo by Ganesh Shirsekar)
-
भाजपा
पंकजा मुंडे, परिणय फुके, योगेश टिळेकर, अमित गोरखे, सदाभाऊ खोत -
शिवसेना शिंदे गट
भावना गवळी, कृपाल तुमाने -
राष्ट्रवादी अजित पवार गट
राजेश विटेकर, शिवाजीराव गर्जे -
काँग्रेस
प्रज्ञा सातव -
शिवसेना ठाकरे गट
मिलिंद नार्वेकर -
राष्ट्रवादी शरद पवार गट
जयंत पाटील (शेकाप)
![Haldi Ceremony Viral Video](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/New-Project-2025-02-06T184910.118.jpg?w=300&h=200&crop=1)
‘त्याला पाहून ती ढसाढसा रडली…’ तिच्या हळदीचा भावनिक क्षण; काळजाला भिडणारा VIDEO एकदा पाहाच